भारत हेवी इलेक्ट्रिकल्स लिमिटेड (भेल) यांचेकडून पर्यवेक्षक प्रशिक्षणार्थी (वित्त) परीक्षेकरिता प्रवेशपत्र जाहीर करण्यात आले आहे. प्रवेशपत्र डाउनलोड करण्याची लिंक खाली दिलेली आहे.
नोट : पर्यवेक्षक प्रशिक्षणार्थी (वित्त) – 2021 साठी संगणक आधारित परीक्षा 30 जून 2021 (बुधवार) रोजी घेण्यात येईल.