MPSC Online
महाराष्ट्रातील सरकारी व खाजगी नौकरी विषयक माहिती मिळण्याचे एकमेव ठिकाण

(BSF) सीमा सुरक्षा दल भरती 2021

BSF Recruitment 2021 | BSF Bharti 2021

सीमा सुरक्षा दलाकडून त्यांच्या अधिकृत वेबसाइटवर अधिकृत भरतीची अधिसूचना जारी करण्यात आली आहे आणि विविध पदांसाठी अर्ज मागविले आहेत. पात्र आणि इच्छुक उमेदवार सीमा सुरक्षा दल भरती 2021 साठी 26 जुलै 2021 रोजी किंवा त्यापूर्वी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करू शकतात. अधिक माहितीसाठी खाली दिलेली सविस्तर जाहिरात वाचा.

The Border Security Force has issued official recruitment notification on their official website and invited applications for Various posts. Eligible and interested candidates can apply for Border Security Force Recruitment 2021 through Online Mode on or before 26th July 2021. Read the detailed ad below for more information.

एकूण पदांचा तपशील :
अ. क्र.पदांचे नावपदांची संख्या
पॅरामेडिकल स्टाफ
 1सब इंस्पेक्टर (SI-स्टाफ नर्स) 37
 2असिस्टंट सब इंस्पेक्टर (ASI- ऑपरेशन थिएटर टेक्नियन) 01
3असिस्टंट सब इंस्पेक्टर (ASI- लॅब टेक्नियन)27
4कॉन्स्टेबल ट्रेड्समन (CT- वॉर्ड बॉय / वार्ड गर्ल /आया)09
व्हेटनरी स्टाफ
5हेड कॉन्स्टेबल (HC-व्हेटनरी)20
6कॉन्स्टेबल  (केनलमन)15
एकूण110
आवश्यक शैक्षणिक पात्रता :
  1. 12 वी उत्तीर्ण + जनरल नर्सिंग डिप्लोमा/पदवी
  2. 12 वी (विज्ञान) उत्तीर्ण + ऑपरेशन टेक्निक डिप्लोमा/प्रमाणपत्र
  3. 12 वी उत्तीर्ण + DMLT
  4. 10 वी उत्तीर्ण + ITI + 01 वर्षाचा अनुभव किंवा 02 वर्षांचा डिप्लोमा
  5. व्हेटनरी स्टॉक असिस्टंट कोर्स + 01 वर्ष अनुभव
  6. 10 वी उत्तीर्ण + प्राणी हाताळण्याचा 02 वर्षांचा अनुभव
अर्ज फी : 
  • सामान्य/ओबीसी : ₹ 200/- व ₹ 100/-
  • एससी/एसटी/माझी सैनिक/महिला : नाही
वयोमर्यादा : (सूट - ओबीसी/माजी सैनिक : 03 वर्षे, एससी/एसटी : 05 वर्षे)
  1. 21 ते 30 वर्षे
  2. 20 ते 25 वर्षे
  3. 18 ते 25 वर्षे
  4. 18 ते 23 वर्षे
  5. 18 ते 25 वर्षे
  6. 18 ते 25 वर्षे
अर्ज करण्याचा अंतिम दिनांक : 26 जुलै 2021
अधिकृत संकेतस्थळ : येथे क्लिक करा
जाहिरात (Notification) : येथे क्लिक करा
ई-फॉर्म : घरी बसल्या आपला ऑनलाईन अर्ज भरून घ्या. माहितीसाठी येथे क्लिक करा

पद क्र. 1 ते 4


पद क्र. 5 व 6

जाहिरात बंद होण्याची तारीख Monday July 26th, 2021 & जाहिरात बंद होण्याची वेळ 11:59pm

प्रतिक्रिया द्या

_