(CAD Pulgaon) केंद्रीय दारुगोळा डेपो, पुलगाव येथे विविध पदांच्या 21 जागांसाठी भरती

केंद्रीय दारुगोळा डेपो, पुलगाव यांचेकडून त्यांच्या अधिकृत वेबसाइटवर अधिकृत भरतीची अधिसूचना जारी करण्यात आली आहे आणि विविध पदांसाठी अर्ज मागविले आहेत. पात्र आणि इच्छुक उमेदवार केंद्रीय दारुगोळा डेपो, पुलगाव भरती 2021 साठी 24 जुलै 2021 रोजी किंवा त्यापूर्वी ऑफलाईन अर्ज पोहोचतील पद्धतीने अर्ज करू शकतात. अधिक माहितीसाठी खाली दिलेली सविस्तर जाहिरात वाचा.

Central Ammunition Depot, Pulgaon has issued official recruitment notification on their official website and invited applications for Various Posts. Eligible and interested candidates can apply for Central Ammunition Depot, Pulgaon Recruitment 2021 on or before 24th July 2021 by way of Offline application. Read the detailed ad below for more information.

एकूण पदांचा तपशील :
पदांचे नावशैक्षणिक पात्रतापदांची संख्या
ज्युनियर ऑफिस असिस्टंट12 वी उत्तीर्ण + संगणकावर इंग्रजी टायपिंग 35 श.प्र.मि. किंवा हिंदी टाइपिंग 30 श.प्र.मि.08
फायरमन10 वी उत्तीर्ण व शारीरिक पात्रता03
ट्रेड्समन मेट10 वी उत्तीर्ण 08 
व्हेईकल मेकॅनिक 10 वी उत्तीर्ण + ITI (व्हेईकल मेकॅनिक) किंवा 03 वर्षे अनुभव/प्रशिक्षण01
टेलर10 वी उत्तीर्ण + ITI (टेलर) किंवा 03 वर्षे अनुभव/प्रशिक्षण01
 एकूण21
अर्ज फी : नाही
नोकरीचे ठिकाण : पुलगाव
वयोमर्यादा : (सूट - ओबीसी : 03 वर्षे, एससी/एसटी : 05 वर्षे)
  •  18 ते 25 वर्षापर्यंत
अर्ज पाठविण्याचा पत्ता : 
  • Commandant, CAD Pulgaon, Dist-Wardha, Maharashtra, PIN-442303
अर्ज पोहोचण्याचा अंतिम दिनांक : 24 जुलै 2021
अधिकृत संकेतस्थळ : येथे क्लिक करा
जाहिरात (Notification) : येथे क्लिक करा
ई-फॉर्म : घरी बसल्या आपला ऑनलाईन अर्ज भरून घ्या. माहितीसाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.