MPSC Online
महाराष्ट्रातील सरकारी व खाजगी नौकरी विषयक माहिती मिळण्याचे एकमेव ठिकाण

(ICG) भारतीय तटरक्षक दल भरती 2021

ICG Recruitment 2021 | ICG Bharti 2021

भारतीय तटरक्षक दलाकडून त्यांच्या अधिकृत वेबसाइटवर अधिकृत भरतीची अधिसूचना जारी करण्यात आली आहे आणि विविध पदांसाठी अर्ज मागविले आहेत. पात्र आणि इच्छुक उमेदवार भारतीय तटरक्षक दल भरती 2021 साठी 16 जुलै 2021 सायं. 06:00 वा. पर्यंत किंवा त्यापूर्वी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करू शकतात. अधिक माहितीसाठी खाली दिलेली सविस्तर जाहिरात वाचा.

The Indian Coast Guard has issued official recruitment notification on their official website and invited applications for Various posts. Eligible and Interested Candidates for Indian Coast Guard Recruitment 2021 Can apply Online on or before 16th July 2021 at 06:00 PM. Read the detailed ad below for more information.

एकूण पदांचा तपशील :
अ. क्र. पदांचे नाव पदांची संख्या
 1 नाविक (जनरल  ड्युटी-GD)   260
 2 नाविक (डोमेस्टिक ब्राँच-DB)   50
 3  यांत्रिक (मेकॅनिकल)  20
4 यांत्रिक (इलेक्ट्रिकल) 13
5 यांत्रिक (इलेक्ट्रॉनिक्स) 07
  एकूण 350 
आवश्यक शैक्षणिक पात्रता :
  1.  12 वी उत्तीर्ण (गणित & भौतिकशास्त्र) 
  2. 10 वी उत्तीर्ण
  3. 10 वी/12वी उत्तीर्ण + इलेक्ट्रिकल/मेकॅनिकल/इलेक्ट्रॉनिक्स & टेलीकम्युनिकेशन (रेडिओ / पॉवर) इंजिनिअरिंग डिप्लोमा
  4. 10 वी/12वी उत्तीर्ण + इलेक्ट्रिकल/मेकॅनिकल/इलेक्ट्रॉनिक्स & टेलीकम्युनिकेशन (रेडिओ / पॉवर) इंजिनिअरिंग डिप्लोमा
  5. 10 वी/12वी उत्तीर्ण + इलेक्ट्रिकल/मेकॅनिकल/इलेक्ट्रॉनिक्स & टेलीकम्युनिकेशन (रेडिओ / पॉवर) इंजिनिअरिंग डिप्लोमा
शारीरिक पात्रता :
  • उंची : किमान 157 सेमी
  • छाती : फुगवून 5 सेमी जास्त
वयोमर्यादा : 
  •  नाविक (GD) : उमेदवाराचा जन्म 01 फेब्रुवारी 2000 ते 31 जानेवारी 2004 च्या दरम्यान झालेला असावा
  • नाविक (DB) : उमेदवाराचा जन्म 01 एप्रिल 2000 ते 31 मार्च 2004 च्या दरम्यान झालेला असावा
  • यांत्रिक : उमेदवाराचा जन्म 01 फेब्रुवारी 2000 ते 31 जानेवारी 2004 च्या दरम्यान झालेला असावा
अर्ज फी : 
  •  सामान्य/ओबीसी : ₹ 250/-
  • एससी/एसटी : नाही
अर्ज करण्याचा अंतिम दिनांक : 
  • 16 जुलै 2021 (06:00 PM पर्यंत)
अधिकृत संकेतस्थळ : येथे क्लिक करा
जाहिरात (Notification) : येथे क्लिक करा
ई-फॉर्म : घरी बसल्या आपला ऑनलाईन अर्ज भरून घ्या. माहितीसाठी येथे क्लिक करा

 

जाहिरात बंद होण्याची तारीख Friday July 16th, 2021 & जाहिरात बंद होण्याची वेळ 6:00pm

प्रतिक्रिया द्या

_