(ICG) भारतीय तटरक्षक दलात 50 जागांसाठी भरती

भारतीय तटरक्षक दलाकडून त्यांच्या अधिकृत वेबसाइटवर अधिकृत भरतीची अधिसूचना जारी करण्यात आली आहे आणि विविध पदांसाठी अर्ज मागविले आहेत. पात्र आणि इच्छुक उमेदवार भारतीय तटरक्षक दल भरती 2021 साठी 14 जुलै 2021 रोजी किंवा त्यापूर्वी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करू शकतात. अधिक माहितीसाठी खाली दिलेली सविस्तर जाहिरात वाचा.

The Indian Coast Guard has issued official recruitment notification on their official website and invited applications for various posts. Eligible and interested candidates can apply Online for Indian Coast Guard Recruitment 2021 on or before 14th July 2021. Read the detailed ad below for more information.

एकूण पदांचा तपशील :
अ. क्र.पदांचे नावपदांची संख्या
 1जनरल ड्यूटी (GD) 40
 2 टेक्निकल (इंजिनिरिंग & इलेक्ट्रिकल)10
 एकूण50
आवश्यक शैक्षणिक पात्रता :
  1.  60% गुणांसह पदवीधर + 60% गुणांसह 12 वी (गणित आणि भौतिकशास्त्र) उत्तीर्ण
  2. 60% गुणांसह इंजिनिरिंग पदवी (नेव्हल आर्किटेक्चर / मेकॅनिकल /मरीन / ऑटोमोटिव्ह / मेकॅट्रॉनिक्स / इंडस्ट्रियल & प्रोडक्शन / मेटलर्जी / डिझाइन / एरोनॉटिकल / एरोस्पेस / इलेक्ट्रिकल / इलेक्ट्रॉनिक्स / टेलिकम्युनिकेशन / इंस्ट्रुमेंटेशन / इंस्ट्रूमेंटेशन & कंट्रोल / इलेक्ट्रॉनिक्स व कम्युनिकेशन / पॉवर इंजिनिअरिंग. / पॉवर इलेक्ट्रॉनिक्स) +  60% गुणांसह 12 वी (गणित आणि भौतिकशास्त्र) उत्तीर्ण किंवा 60% गुणांसह डिप्लोमा
अर्ज फी : नाही
वयोमर्यादा : (सूट - ओबीसी : 03 वर्षे, एससी/एसटी : 05 वर्षे)
  •  उमेदवाराचा जन्म 01 जुलै 1997 ते 30 जून 2001 दरम्यान झालेला असावा
नोकरी ठिकाण : संपूर्ण भारत
प्रवेशपत्र : 20 जुलै 2021 पासून उपलब्ध होतील
परीक्षा : ऑगस्ट 2021
अर्ज करण्याचा अंतिम दिनांक : 14 जुलै 2021
अधिकृत संकेतस्थळ : येथे क्लिक करा
जाहिरात (Notification) : येथे क्लिक करा
ई-फॉर्म : घरी बसल्या आपला ऑनलाईन अर्ज भरून घ्या. माहितीसाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.