(Indian Army) भारतीय सैन्य दलात 100 जागांसाठी महिला भरती

भारतीय सैन्य दल यांचेकडून त्यांच्या अधिकृत वेबसाइटवर अधिकृत भरतीची अधिसूचना जारी करण्यात आली आहे आणि सैनिक जनरल ड्यूटी (महिला सैन्य पोलीस) पदांसाठी अर्ज मागविले आहेत. पात्र आणि इच्छुक उमेदवार भारतीय सैन्य दल महिला भरती 2021 साठी 20 जुलै 2021 रोजी किंवा त्यापूर्वी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करू शकतात. अधिक माहितीसाठी खाली दिलेली सविस्तर जाहिरात वाचा.

The Indian Army has issued an official recruitment notification on its official website and invited applications for the posts of Soldier General Duty (Women Military Police). Eligible and interested candidates can apply Online for Indian Army Women Recruitment 2021 on or before 20th July 2021. Read the detailed ad below for more information.

एकूण पदांचा तपशील :
अ. क्र.पदांचे नावपदांची संख्या
सैनिक जनरल ड्यूटी (महिला सैन्य पोलीस) 100 
 एकूण100
आवश्यक शैक्षणिक पात्रता :
  1.  45% गुणांसह 10 वी उत्तीर्ण
अर्ज फी : नाही
वयोमर्यादा : 
  • उमेदवाराचा जन्म 01 ऑक्टोबर 2000 ते 01 एप्रिल 2004 दरम्यान झालेला असावा.
भरती मेळाव्याचे ठिकाण : अंबाला, लखनऊ, जबलपूर, बेळगाव, पुणे व शिलाँग
अर्ज करण्याचा अंतिम दिनांक : 20 जुलै 2021
अधिकृत संकेतस्थळ : येथे क्लिक करा
जाहिरात (Notification) : येथे क्लिक करा
ई-फॉर्म : घरी बसल्या आपला ऑनलाईन अर्ज भरून घ्या. माहितीसाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.