MPSC Online
महाराष्ट्रातील सरकारी व खाजगी नौकरी विषयक माहिती मिळण्याचे एकमेव ठिकाण

(MPSC) महाराष्ट्र लोकसेवा आयोग भरती 2021

MPSC Recruitment 2021 | MPSC Bharti 2021

Maharashtra Public Service Commission (MPSC) has been released an official recruitment notification on its official website www.mpsc.gov.in and invites application for Post of Director for Arts, Library, Information Department. Eligible and interested candidate may apply Online application on or before 25th June 2021 for MPSC Recruitment 2021. For More details read the detailed advertise below.

महाराष्ट्र लोकसेवा आयोग यांचेकडून त्यांच्या अधिकृत वेबसाइटवर अधिकृत भरतीची अधिसूचना जारी करण्यात आली आहे आणि कला, ग्रंथालय, माहिती संचालक पदांसाठी अर्ज मागविले आहेत. पात्र आणि इच्छुक उमेदवार महाराष्ट्र लोकसेवा आयोग भरती 2021 साठी 25 जून 2021 रोजी किंवा त्यापूर्वी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करू शकतात. अधिक माहितीसाठी खाली दिलेली सविस्तर जाहिरात वाचा.

एकूण पदांचा तपशील :
अ. क्र.पदांचे नावपदांची संख्या
1ग्रंथालय संचालक, महाराष्ट्र राज्य ग्रंथालय सेवा, गट-अ01
2कला संचालक, कला संचालनालय, महाराष्ट्र कला शिक्षण सेवा, गट-अ01
3संचालक माहिती, माहिती व जनसंपर्क महासंचालनालय, गट-अ01
एकूण03
आवश्यक शैक्षणिक पात्रता :
  1. कला, विज्ञान, विधी किंवा वाणिज्य विषयात पदव्युत्तर पदवी + ग्रंथालय विज्ञान पदवी किंवा डिप्लोमा + 10 वर्षे अनुभव
  2. ललित कला किंवा व्हिज्युअल आर्ट प्रथम श्रेणी पदव्युत्तर पदवी + 17 वर्षे अनुभव
  3. पत्रकारिता विषयातील पदवी किंवा कला शास्त्र वाणिज्य विधी विषयातील पदवी + पत्रकारिता विषयातील डिप्लोमा + 07 वर्षे अनुभव
अर्ज फी : 
  • खुला प्रवर्ग : ₹ 719/-
  • मागासवर्गीय : ₹ 449/-
वयोमर्यादा : 
  1. 18 ते 40 वर्षे
  2. 18 ते 50 वर्षे
  3. 18 ते 50 वर्षे
अर्ज करण्याचा अंतिम दिनांक : 25 जून 2021
अधिकृत संकेतस्थळ : येथे क्लिक करा
जाहिरात (Notification) : 
  1. पद क्र. 1 साठी येथे क्लिक करा
  2. पद क्र. 2 साठी येथे क्लिक करा
  3. पद क्र. 3 साठी येथे क्लिक करा
ई-फॉर्म : घरी बसल्या आपला ऑनलाईन अर्ज भरून घ्या. माहितीसाठी येथे क्लिक करा

जाहिरात बंद होण्याची तारीख Friday June 25th, 2021 & जाहिरात बंद होण्याची वेळ 11:59pm

प्रतिक्रिया द्या

_