MPSC Online
महाराष्ट्रातील सरकारी व खाजगी नौकरी विषयक माहिती मिळण्याचे एकमेव ठिकाण

(NABCONS) नाबार्ड कन्सल्टन्सी सर्व्हिसेस भरती 2021

NABCONS Recruitment 2021 | NABCONS Bharti 2021

नाबार्ड कन्सल्टन्सी सर्व्हिसेसकडून त्यांच्या अधिकृत वेबसाइटवर अधिकृत भरतीची अधिसूचना जारी करण्यात आली आहे आणि विविध  पदांसाठी अर्ज मागविले आहेत. पात्र आणि इच्छुक उमेदवार नाबार्ड कन्सल्टन्सी सर्व्हिसेस भरती 2021 साठी 10 जुलै 2021 रोजी किंवा त्यापूर्वी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करू शकतात. अधिक माहितीसाठी खाली दिलेली सविस्तर जाहिरात वाचा.

NABARD Consultancy Services has issued official recruitment notification on their official website and invited applications for Various posts. Eligible and interested candidates can apply online for NABARD Consultancy Services Recruitment 2021 on or before 10th July 2021. Read the detailed ad below for more information.

एकूण पदांचा तपशील :
अ. क्र. पदांचे नाव पदांची संख्या
 सिनियर लेवल कन्सल्टन्स 02
 2  मिडल लेवल कन्सल्टन्स 21
 3 इनुमेरटर्स  63
  एकूण 86
आवश्यक शैक्षणिक पात्रता :
  1.  कृषी व संबंधित विषयांत पदवीधर / पदव्युत्तर, अर्थात कृषी, फलोत्पादन, वनीकरण, कृषी अभियांत्रिकी, दुग्ध तंत्रज्ञान, पशुवैद्यकीय व प्राणी विज्ञान + 02 ते 04 वर्षे अनुभव 
  2. कृषी व संबंधित विषयांत पदवीधर / पदव्युत्तर, अर्थात कृषी, फलोत्पादन, वनीकरण, कृषी अभियांत्रिकी, दुग्ध तंत्रज्ञान, पशुवैद्यकीय व प्राणी विज्ञान + 01 ते 02 वर्षे अनुभव 
  3. कोणत्याही शाखेतील पदवी + 01 ते 02 वर्षे अनुभव 
अर्ज फी : नाही
वयोमर्यादा : 
  1.  24 ते 65 वर्षे
  2. 24 ते 65 वर्षे
  3. 24 ते 45 वर्षे
अर्ज करण्याचा अंतिम दिनांक : 10 जुलै 2021
अधिकृत संकेतस्थळ : येथे क्लिक करा
जाहिरात (Notification) : येथे क्लिक करा
ई-फॉर्म : घरी बसल्या आपला ऑनलाईन अर्ज भरून घ्या. माहितीसाठी येथे क्लिक करा

पद क्र. 1


पद क्र. 2


पद क्र. 3


 

प्रतिक्रिया द्या

_