MPSC Online
महाराष्ट्रातील सरकारी व खाजगी नौकरी विषयक माहिती मिळण्याचे एकमेव ठिकाण

(NWDA) राष्ट्रीय जल विकास संस्था भरती 2021

NWDA Recruitment 2021 | NWDA Bharti 2021

National Water Development Agency (NWDA) has been released an official recruitment notification on its official website www.nwda.gov.in/content and invites application for Various 62 Posts. Eligible and interested candidate may apply Online application on or before 25 June 2021 for NWDA Recruitment 2021. For More details read the detailed advertise below.

राष्ट्रीय जल विकास संस्था यांचेकडून अधिकृत वेबसाइटवर अधिकृत भरतीची अधिसूचना जारी करण्यात आली आहे आणि विविध 62 पदांसाठी अर्ज मागविले आहेत. पात्र आणि इच्छुक उमेदवार राष्ट्रीय जल विकास संस्था भरती 2021 साठी 25 जून 2021 रोजी किंवा त्यापूर्वी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करू शकतात. अधिक माहितीसाठी खाली दिलेली सविस्तर जाहिरात वाचा.

एकूण पदांचा तपशील :
अ. क्र.पदांचे नावपदांची संख्या
1ज्युनियर इंजिनिअर (सिव्हिल)16
2हिंदी ट्रांसलेटर01
3ज्युनियर अकाउंट्स ऑफिसर05
4उच्च श्रेणी लिपिक (UDC)12
5स्टेनोग्राफर ग्रेड-II05
6निम्न श्रेणी लिपिक (LDC)23
एकूण62
आवश्यक शैक्षणिक पात्रता :
  1. सिव्हिल इंजिनिअरिंग डिप्लोमा
  2. हिंदी/इंग्रजी पदव्युत्तर पदवी + हिंदी/इंग्रजी अनुवाद डिप्लोमा/प्रमाणपत्र
  3. B.Com + 03 वर्षे अनुभव
  4. कोणत्याही शाखेतील पदवी
  5. 12वी उत्तीर्ण + कौशल्य (शॉर्टहँड) चाचणी (संगणकावर) 80.श.प्र.मि.
  6. 12वी उत्तीर्ण + संगणकावर इंग्रजी टायपिंग 35 श.प्र.मि. किंवा हिंदी 30 श.प्र.मि.
अर्ज फी : 
  • सामान्य/ओबीसी : ₹ 840/-
  • एससी/एसटी/ईडब्लूएस/पीडब्लूडी/महिला : ₹ 500/-
वयोमर्यादा : 
  • पद क्र.1, 4, 5 व 6 : 18 ते 27 वर्षे
  • पद क्र. 2 व 3: 21 ते 30 वर्षे
अर्ज करण्याचा अंतिम दिनांक : 25 जून 2021
अधिकृत संकेतस्थळ : येथे क्लिक करा
जाहिरात (Notification) : येथे क्लिक करा
ई-फॉर्म : घरी बसल्या आपला ऑनलाईन अर्ज भरून घ्या. माहितीसाठी येथे क्लिक करा

जाहिरात बंद होण्याची तारीख Friday June 25th, 2021 & जाहिरात बंद होण्याची वेळ 11:59pm

प्रतिक्रिया द्या

_