MPSC Online
महाराष्ट्रातील सरकारी व खाजगी नौकरी विषयक माहिती मिळण्याचे एकमेव ठिकाण

(Western Railway) पश्चिम रेल्वे भरती 2021

WR Recruitment 2021 / WR Bharti 2021

पश्चिम रेल्वेने त्यांच्या अधिकृत वेबसाइटवर अधिकृत भरतीची अधिसूचना जारी केली आहे आणि प्रशिक्षणार्थी पदांसाठी अर्ज मागविले आहेत. पात्र आणि इच्छुक उमेदवार भारतीय पश्चिम रेल्वे भरती 2021 साठी 24 जुन 2021 रोजी किंवा त्यापूर्वी ऑनलाईन अर्ज करू शकतात. अधिक माहितीसाठी खाली दिलेली सविस्तर जाहिरात वाचा.

Western Railway has been released an official recruitment notification on its official website www.wr.indianrailways.gov.in and invites application for Apprentice Posts. Eligible and interested candidate may apply Online application on or before 24th June 2021 for Indian Western Railway Recruitment 2021. For More details read the detailed advertise below.

एकूण पदांचा तपशील :
अ. क्र. पदांचे नाव
1 फिटर
2 वेल्डर (G & E)
3 टर्नर
4 मशिनिस्ट
5 कारपेंटर
6 पेंटर (जनरल)
7 मेकॅनिक (डिझेल)
8 मेकॅनिक (मोटार व्हेईकल)
9 COPA/PASAA
10 इलेक्ट्रिशियन
11 इलेक्ट्रॉनिक्स मेकॅनिक
12 वायरमन
13 Reff. & AC मेकॅनिक
14 पाईप फिटर
15 प्लंबर
16 ड्राफ्ट्समन (सिव्हिल)
17 स्टेनोग्राफर (इंग्रजी)
आवश्यक शैक्षणिक पात्रता :
  • 50% गुणांसह 10 वी उत्तीर्ण व संबंधित ट्रेड मध्ये ITI (NCVT/SCVT)
अर्ज फी : 
  • सामान्य/ओबीसी : ₹ 100/-
  • SC/ST/PWD/महिला : फी नाही
वयोमर्यादा : 
  • 15 ते 24 वर्षे (सूट – SC/ST : 05 वर्षे, OBC: 03 वर्षे)
अर्ज करण्याचा अंतिम दिनांक : 
  • 24 जून 2021, (05:00 PM पर्यंत)
  • 29 जून 2021, (05:00 PM पर्यंत)
अधिकृत संकेतस्थळ : येथे क्लिक करा
जाहिरात (Notification) : येथे क्लिक करा
ई-फॉर्म : घरी बसल्या आपला ऑनलाईन अर्ज भरून घ्या. माहितीसाठी येथे क्लिक करा

प्रतिक्रिया द्या

_