MPSC Online
महाराष्ट्रातील सरकारी व खाजगी नौकरी विषयक माहिती मिळण्याचे एकमेव ठिकाण

नियम

  • या उपक्रमामधे फक्त ऑनलाईन अर्ज ग्राह्य धरण्यात येत आहेत, ऑफलाइन नाही.
  • आमच्या Whatsapp / Telegram वर आवश्यक असलेली कागदपत्रे, अर्जाची फी (नाममात्र सेवा शुल्कासहित), मोबाईल क्रमांक, ईमेल पत्ता इत्यादि पाठवावे लागेल.
  • अर्ज सादर करायच्या आधी अर्जाची pdf फाइल Whatsapp / Telegram वर पाठवण्यात येईल, आपण खात्री केल्यानंतरच आपला अर्ज सादर करण्यात येईल.
  • सुरक्षा कारणास्तव आपल्याला ATM चे फोटो किंवा Net Banking ची माहिती आम्ही मागणार नाही. फक्त BHIM/UPI व बँक ट्रान्सफर पेमेंट स्वीकारण्यात येतील.
  • आपण पेमेंट करत असतांना आपले पेमेंट फेल किंवा चुकून जास्त वेळ झाले असल्यास त्याचा 7 दिवसाच्या आत परतावा करण्यात येईल.
  • अंतिम तारखेच्या 2 दिवस आधिपर्यंतचे अर्ज स्वीकारण्यात येतील.
  • आम्हाला अडचण आल्यास आम्ही आपणास सकाळी 8 ते रात्री 8 या दरम्यान संपर्क साधू.
  • घाबरायची गरज नाही, आपली माहिती पुर्णपणे गोपनीय ठेवण्यात येईल.

(टीप – अर्ज सादर करण्याच्या आधी पाठवण्यात आलेल्या pdf मधील माहितीची कसून शहानिशा करावी, अर्ज सादर झाल्यानंतर आम्ही जबाबदार राहणार नाही.)

धन्यवाद !

Contact & Payment Detail

Whatsapp / Telegram : +91 9730425782
UPI Address : 9730425782@paytm
Ac Name : KR Computer
Bank Name The Nandura Urban Co-operative Bank Ltd.
Ac No : 020002100000037
IFSC : HDFC0CNUCBN (That 0 is Zero)

 

♦ आपली माहिती भरा व दिलेली माहिती वाचा ♦