(CRPF) केंद्रीय राखीव पोलीस दलात असिस्टंट कमांडंट पदाच्या 25 जागांसाठी भरती

केंद्रीय राखीव पोलिस दल यांचेकडून त्यांच्या अधिकृत वेबसाइटवर अधिकृत भरतीची अधिसूचना जारी करण्यात आली आहे आणि असीस्टंट कमांडंट पदांसाठी अर्ज मागविले आहेत. पात्र आणि इच्छुक उमेदवार केंद्रीय राखीव पोलिस दल भरती 2021 साठी 29 जुलै 2021 रोजी अर्ज पोहोचतील अशा पद्धतीने ऑफलाईन अर्ज करू शकतात. अधिक माहितीसाठी खाली दिलेली सविस्तर जाहिरात वाचा.

The Central Reserve Police Force has issued an official recruitment notification on their official website and invited applications for the post of Assistant Commandant. Eligible and interested candidates can apply Offline in the manner in which applications for Central Reserve Police Force Recruitment 2021 will reach on 29th July 2021. Read the detailed ad below for more information.

एकूण पदांचा तपशील :
अ. क्र.पदांचे नावपदांची संख्या
  असिस्टंट कमांडंट – (सिव्हिल इंजिनिअर)25 
 एकूण25 
आवश्यक शैक्षणिक पात्रता :
  1.  सिव्हिल इंजिनिअरिंग पदवी
अर्ज फी : (डीडी/पोस्टल ऑर्डर)
  • सामान्य/ओबीसी/ईडब्लूएस : ₹ 400/-
  • एससी/एसटी/महिला : नाही
वयोमर्यादा : (सूट - ओबीसी : 03 वर्षे, एससी/एसटी : 05 वर्षे)
  •  35 वर्षांपर्यंत 
अर्ज पाठवण्याचा पत्ता : DIG, Group Centre, CRPF, Rampur, District-Rampur, U.P.-244901
अर्ज पोहोचण्याचा अंतिम दिनांक : 29 जुलै 2021
अधिकृत संकेतस्थळ : येथे क्लिक करा
जाहिरात (Notification) : येथे क्लिक करा
ई-फॉर्म : घरी बसल्या आपला ऑनलाईन अर्ज भरून घ्या. माहितीसाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.